{"product_id":"book-ysiy","title":"Stree Jivnachi Gatha","description":"\u003cp\u003eरामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांत भारतीय संस्कृतीची गूढता,\u003c\/p\u003e\u003cp\u003eनीती, धर्म आणि मानवी जीवनाचे विविध पैलू गुंफलेले आहेत. या महान ग्रंथांतील\u003c\/p\u003e\u003cp\u003eस्त्रियांची पात्रं केवळ कथेचे अंग नसून त्या त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक व\u003c\/p\u003e\u003cp\u003eधार्मिक जाणिवांचे प्रतिबिंब आहेत. त्यांच्या जीवनगाथा समजून घेणे म्हणजे\u003c\/p\u003e\u003cp\u003eतत्कालीन समाजाची मानसिकता, स्त्रीची भूमिका आणि तिच्या संघर्षांचे सम्यक\u003c\/p\u003e\u003cp\u003eदर्शन घेणे होय.\u003c\/p\u003e\u003cp\u003e'स्त्री जीवनाची गाथा-रामायण, महाभारत' हे अॅड.रुपेश पवार यांचे पुस्तक\u003c\/p\u003e\u003cp\u003eया दोन्ही महाकाव्यांतील स्त्री पात्रांच्या जीवनाचे समतोल आणि संशयमुक्त विश्लेषण\u003c\/p\u003e\u003cp\u003eकरते. कौसल्या, सीता, उर्मिला, मंदोदरी, अंजना, शकुंतला, कुंती, द्रौपदी, गांधारी,\u003c\/p\u003e\u003cp\u003eदेवकी-यशोदा अशा दहा प्रमुख स्त्री व्यक्तिमत्त्वांचा वेध घेताना लेखकाने\u003c\/p\u003e\u003cp\u003eत्यांच्याभोवती पसरलेले समज-गैरसमज दूर करत वाचकाला वस्तुनिष्ठ वास्तवाशी\u003c\/p\u003e\u003cp\u003eभिडवले आहे. लेखक रुपेश पवार यांच्या अनेक पुस्तकांना वाचकांची पसंती\u003c\/p\u003e\u003cp\u003eमिळालेली आहे. प्रत्येक वेळी नव्याचा शोध त्यांनी घेतलेला आहे. 'स्त्री जीवनाची\u003c\/p\u003e\u003cp\u003eगाथा-रामायण, महाभारत' हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचावे.\u003c\/p\u003e\u003cbr\u003e\u003cp\u003eलेखिका-निरूपणकार\u003c\/p\u003e\u003cbr\u003e\u003cp\u003eप्रा.प्रज्ञा पंडित\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":50449167122736,"sku":"BDysiy","price":1.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/ysiy-cover.jpg?v=1765968103","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-ysiy","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}