{"product_id":"book-j5i8","title":"Shikshan Vichar","description":"\u003cp\u003eशिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते. \u003c\/p\u003e\u003cp\u003eशैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते.\u003c\/p\u003e\u003cp\u003eभविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला पाहिजे, यावरचे चिंतन या पुस्तकात आले आहे. \u003c\/p\u003e\u003cp\u003eप्रत्येकाने वाचावे आणि बोध घ्यावा असे हे क्रांतिकारी पुस्तक !\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":49401548276016,"sku":"BDj5i8","price":2.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/j5i8-Square-cover.jpg?v=1773609172","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-j5i8","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}