{"product_id":"book-i63t","title":"Aambat Goad Athvani आंबटगोड आठवणी","description":"\u003cp\u003e60 years in Purvanchala. Shri. Madhukar Rao Limaye's Marathi translation of his memoirs is 'Ambat God Athavani' His 60-year stay in Assam and North Purvanchal and his many bad experiences while working there to inculcate unionism make the author's entertaining style readable.\u003c\/p\u003e\u003cp\u003eपूर्वांचलामध्ये 60 वर्षे रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या श्री. मधुकरराव लिमये यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या आठवणींचे मराठी रुपांतरण म्हणजे 'आंबट गोड आठवणी.' आसाम व उत्तर पूर्वांचलातील 60 वर्षांच्या आपल्या वास्तव्याने तेथे संघकार्य रुजविण्याचे कार्य करतांना आलेल्या बर्‍या वाईट अनुभवांचे हे कथन लेखकांच्या मनोरंजन शैलीमुळे वाचनीय झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":49410831515952,"sku":"BDi63t","price":2.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/i63t-Square-cover.jpg?v=1773567518","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-i63t","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}