{"product_id":"book-1nv1","title":"Adi Shankaracharya (Marathi)","description":"\u003cp\u003eआदि शंकराचार्य\u003c\/p\u003e\u003cp\u003eशास्त्रार्थाच्या शस्त्राने अज्ञानाचा अस्त\u003c\/p\u003e\u003cp\u003eअंतर्मनाचा मार्ग - आत्मसाक्षात्काराचा प्रसार\u003c\/p\u003e\u003cp\u003eआज मनुष्यजीवनात मनोरंजनाच्या साधनांची सुख-सुविधा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देश-विदेश तसेच विविध शास्त्रांची माहिती त्याच्या मुठीत आली आहे. अशी संपन्नता असूनही त्याच्या दुःखाला व असंतोषाला काही सीमा नाही. बाह्यतः ज्याला आपण विकास म्हणतो तो माणसाला आतून अजूनच पोकळ बनवत आहे. कारण आज नव-नवीन मोह व आसक्तीने माणसाला घेरलेले आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003eरोज नवीन इच्छा जन्म घेतात आणि त्यांच्या पूर्ततेकरिता मनुष्य धावपळ करतो; पण मग त्यांचा अंत कुठे आहे? तर तो आहे ईश्वराच्या (सेल्फच्या) आविष्कारात! सर्व मनुष्यामध्ये सेल्फची अखंड चेतना सतत प्रकाशमान असते. तिला स्वानुभवाने जाणणे हेच मनुष्यजीवनाचे प्रयोजन आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003eहे प्रयोजन सफल व्हावे यासाठी आदि शंकराचार्यांनी आपल्या छोट्या जीवनकाळात जी अभूतपूर्व कामगिरी केली त्याचे दर्शन हे पुस्तक घडवून त्याचबरोबर जीवन प्रयोजन पूर्ण व्हावे याचाही मार्ग दाखवते.\u003c\/p\u003e\u003cp\u003eचला तर मग… पुस्तक वाचता वाचता अंतर्मनात पोहोचू… जे अजूनपर्यंत अप्रकाशित आहे.\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":66724870029616,"sku":"BD1nv1","price":11.16,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/1nv1-Square-cover.jpg?v=1777960967","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-1nv1","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}